महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Kavi Kalash Shlok | कवी कलश श्लोक 5

Kavi Kalash Shlok | कवी कलश श्लोक 5 श्लोक 1 सद्वृत्तात्मविमानेयं, व्रतशीलधृतिः। त्रैलोक्ये श्रीशिवाचार्य, राज्ञां श्रेष्ठतमोऽभवत्॥ हिंदी अर्थ: यह सद्वृत्त, आत्मनिष्ठ, व्रतशील और धैर्यवान राजा त्रैलोक्य में श्रेष्ठतम शिवाचार्य कहलाता है। मराठी अर्थ: हे सद्वृत्त, आत्मनिष्ठ, व्रतशील आणि धैर्यवान राजा त्रैलोक्यात श्रेष्ठ शिवाचार्य म्हणून ओळखले जातात. श्लोक 2 श्रीमान् योगिराजः श्रीसहजानन्दभगवान् जगतां पतिः। श्रीशिवाजिनृपः सद्भक्तजनमंगलकारकः॥ […]

Sanskrit Shlok
महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १७-३८) – शंभू राजे 2024

Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १७-३८) – शंभू राजे (अध्याय १) श्लोक क्र १७ (Sanskrit Shlok) विविच्य संतः कृतिमस्मदीयां गृह्णन्तु सच्चासदसच्च त्यजन्तु। क्षीरावियुक्तं परिहृत्य नीरं क्षीरं भजन्ते खलु राजहंसाः ।। (संभाजी महाराज या प्रस्तावनेत म्हणतात,) आमच्या या ग्रंथाचे परिशीलन करून जाणत्या लोकांनी म्हणजेच विद्वज्जनांनी त्यातील सत् अंश स्वीकारावा आणि असत् अंशाचा त्याग करावा.

Sanskrit Shlok
महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे

Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे श्लोक क्र १० (Sanskrit Shlok) येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते। गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लेंच्छे समासादिते।  भूयस्तत्परिपालनाय सकलांजित्वा सुरद्वेषिणाः  स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णाः क्रमात्।। या अवनीवर कलियुग पूर्णतः अवतरले होते. बुद्धावतार समाप्त झाला होता. सर्व धर्माचा स्वामी असणारे भगवान श्रीकृष्णांनी देखील त्यांचा अवतार संपवला

Sanskrit
महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४-९) – शंभू राजे Sanskrit Shlok

बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ५-९) – शंभू राजे- Sanskrit Shlok श्लोक क्र ५ या अवेक्षणचकोर चंद्रिका शाम्भवी निजजनस्य पालिका। या तुषारगिरिराजकन्यका सा ममास्तु शुभकालमानिका।। या श्लोकात माता पार्वती देवींची स्तुती केली आहे. शंकरांचा नेत्ररूपी चंद्राच्या चांदण्यामुळे जिच्या नेत्ररूपी चकोराला आनंद मिळतो, जी शिवपत्नी असून सर्व भक्तगणांचे रक्षण करते, जी हिमालयाची म्हणजेच पर्वतराजाची कन्या

SanskritShlok
महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Sanskrit Shlok-बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४) – शंभू राजे

Sanskrit Shlok-बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४) – शंभू राजे अध्याय १ श्लोक क्र १ देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् । भक्तविघ्नहनने धृतरयत्नं तं नमामि भवबालकरत्नं नमामि ।। अर्थ-आपल्या हिन्दु धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाचे आणि कुलदेवतेचे पूजन करूनच केला जातो. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांनी देखील याच प्रथेला अनुसरून आपल्या “बुधभूषण” या राजनीती विषयक ग्रंथाची

sholok
महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

Sanskrit Shlok छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण संस्कृत श्लोक-6

छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण संस्कृत श्लोक(Chhatrapati Shivaji Maharaj) Sanskrit Shlok : छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! Table of Contents साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो. परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात ‘शिवाबावणी’ आणि ‘शिवराज भूषण’ चा

महापुरुषांचे प्रेरणादायी विचार संस्कृत श्लोक मध्ये

भगवान हनुमाना चे वर्णन संस्कृत श्लोकातून – Lord Hanuman

Description of Lord Hanuman from Sanskrit verse Table of Contents चिरंजीवी ची यादी संस्कृत श्लोकामध्ये दिलेली आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च  बिभीषण:| कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: || हा संस्कृत श्लोक चिरंजीवी ची यादी सांगतो. सदरील संस्कृत श्लोकामध्ये 1) अश्वत्थामा 2) बळीराजा 3) महर्षि व्यास 4) हनुमान 5) बिभीषण 6) कृपाचार्य आणि Lord Hanuman 7) परशुराम हे

Scroll to Top