Balacha Palna
पाळणा

बाळाचा पाळणा : Balacha Palna

बाळाचा पाळणा : Balacha Palna बाळाचा पाळणा लगबग नीज वेल्हाळा । लडिवाळा बाळा । अजुनि तुझ्या वाजत कां रुणझुणु हा बाळा ? तान्हुल्या सानुल्या । राजसा पांखरा । किती रे असा खेळशील ? नीज ना वासरा । चंद्र , चांदण्या , काळ्याहि झोपल्या । पेंगुळली दुनिया । चिमण्या मोरा । जोजवू किती तुला । नीज […]

पाळणा

लवकुशाचा पाळणा Lav-kush  Palna

लवकुशाचा पाळणा Lav kush  Palna लवकुशाचा पाळणा मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा । मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई । लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले । वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥ किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे

Ganeshacha Palna
पाळणा

श्री गणेशाचा पाळणा | Ganeshacha Palna

श्री गणेशाचा पाळणा | Ganeshacha Palna Ganeshacha Palna गणपतीचा पाळणा – जो जो जो जो रे गजवदना । म… जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्‍वर सुखवदना । निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥ गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी । कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥ पालख

पाळणा

कृष्णाचा पाळणा | Krushn Palna

कृष्णाचा पाळणा | Krushn Palna कृष्णाचा पाळणा – बाळा जो जो रे कुळभूषणा । … बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥ जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी । पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥ बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी । जनकशृंखला तोडुनी ।

Scroll to Top