सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौथा Sarth Dnyaneshwari Chapter 4
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौथा संत ज्ञानेश्वर महाराज आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥१॥आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. ॥१॥ आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥२॥अगोदरच […]