Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे
Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक १०-१६) – शंभू राजे श्लोक क्र १० (Sanskrit Shlok) येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते। गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लेंच्छे समासादिते। भूयस्तत्परिपालनाय सकलांजित्वा सुरद्वेषिणाः स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णाः क्रमात्।। या अवनीवर कलियुग पूर्णतः अवतरले होते. बुद्धावतार समाप्त झाला होता. सर्व धर्माचा स्वामी असणारे भगवान श्रीकृष्णांनी देखील त्यांचा अवतार संपवला […]