लवकुशाचा पाळणा Lav-kush Palna
लवकुशाचा पाळणा Lav kush Palna लवकुशाचा पाळणा मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा । मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई । लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले । वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥ किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे […]