Krishna| श्रीकृष्णाची आरती | Aarti of Shri Krishna 1

श्रीकृष्णाची आरती | Aarti of Shri Krishna | ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥ धृ० ॥ चरणकमल ज्याचें अति सुकुमार । ध्वजवज्रांकुश(टीप १) ब्रीदाचा तोडर ॥ १ ॥ नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥ मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ॥ ३ ॥ जडितमुगुट … Continue reading Krishna| श्रीकृष्णाची आरती | Aarti of Shri Krishna 1