बाळाचा पाळणा : Balacha Palna

बाळाचा पाळणा


लगबग नीज वेल्हाळा । लडिवाळा बाळा ।

अजुनि तुझ्या वाजत कां रुणझुणु हा बाळा ?

तान्हुल्या सानुल्या । राजसा पांखरा ।

किती रे असा खेळशील ? नीज ना वासरा ।

चंद्र , चांदण्या , काळ्याहि झोपल्या ।

पेंगुळली दुनिया ।

चिमण्या मोरा । जोजवू किती तुला ।

नीज नीज रे वेल्हाळा ।


बाळाचा पाळणा समाप्त

महिलांना बलात्कारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top